इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करून विक्री भारतात, पचनी पडणार नाही; मस्क यांना गडकरी यांनी सुनावले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : ‘इलेक्ट्रिक कारचे उत्पादन चीनमध्ये करायचे आणि विक्री भारतात करायची, हे पचनी पडणारे नाही’, अशा शब्दात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी […]