चुनावी हिंदू नंतर आता काँग्रेसवर मौसमी हिंदू झाल्याची टीका; राजनाथ सिंहांचा प्रहार
वृत्तसंस्था राजगड (मध्य प्रदेश) : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जे टेम्पल रन केले, त्यावेळी काँग्रेसवर भाजपच्या नेत्यांनी चुनावी हिंदू […]