Electrol Bond : इलेक्टोरल बॉंडवर 22 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी; याचिकाकर्त्यांची कोर्टाच्या देखरेखीखाली SIT चौकशीची मागणी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : इलेक्टोरल बाँडचा मुद्दा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. एनजीओ कॉमन कॉज आणि सेंटर फॉर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन (CPIL) यांनी बाँड […]