• Download App
    elections | The Focus India

    elections

    नितीश कुमारापाठोपाठ आठवले यांनी भाजपला दिला उत्तर प्रदेशात आघाडी करून निवडणूक लढविण्याचा सल्ला

    वृत्तसंस्था गोरखपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलाने उत्तर प्रदेशात भाजपकडे आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील भाजपला रिपब्लिकन […]

    Read more

    उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी याच कॉंग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा – सलमान खुर्शिद

    वृत्तसंस्था आग्रा : उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात लढविल्या जातील, अशी घोषणा माजी केंद्रीय मंत्री सलमान खुर्शिद यांनी केली. […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपविरोधी मतांमध्ये आणखी एक वाटेकरी, आप देखील निवडणुका लढणार

    विशेष प्रतिनिधी लखनौ – उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या पुढील निवडणुकीत आम आदमी पार्टी सर्व ४०३ जागा लढविणार असल्याची घोषणा पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली. अर्थात […]

    Read more

    निवडणुका पुढे ढकलण्याचा आदेश फक्त निवडणूक आयोगाला, ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा दणका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाचा कळवळा आल्याने महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याची घोषणा करणाऱ्या ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायलयाने चांगलाच दणका दिला […]

    Read more

    पोटनिवडणुकीसाठी उतावीळ ममतांची समर्थका मार्फत हायकोर्टात धाव; पोटनिवडणुकीवर मुख्यमंत्रीपद टिकणे अवलंबून

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील निवडणुकीनंतरच्या हिंसाचाराबद्दल ज्या कोलकता हायकोर्टाकडून फटकार खाल्ली, त्याच हायकोर्टात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपले पद वाचविण्यासाठी धाव घेतली आहे. अर्थात […]

    Read more

    पवारांच्या राष्ट्रवादीची गरज असेल तिथे आघाडी; नको तिथे “बिघाडी…!!”

    विशेष प्रतिनिधी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सह्य़ाद्री अतिथिगृहावर पक्षाच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राज्यात सत्तेचे वाटेकरी […]

    Read more

    तिरंगा यात्रा काढून आप देणार देशभक्तीचे पाठ, १४ सप्टेंबरला पोहोचणार अयोध्येत, विधानसभा निवडणुकांवर नजर

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : हिंदूत्वाची नवी ओळख दाखवून देण्याबरोबरच देशभक्तीची नवी परिभाषा प्रस्थापित करण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे. १४ […]

    Read more

    मुंबई महापालिकेत लढणार कोण…?? बाळासाहेबांचा पुत्र विरुद्ध बाळासाहेबांचे पठ्ठे…!!; याला म्हणतात बलदंड वारसा…!!

    राजकारणात तर लढाया होतच राहतात, पण जेव्हा एकमेकांविरूद्ध त्वेषाने लढणारे एकाच नेत्याचा वारसा सांगतात ना, तेव्हाच त्याचे मोठेपण अधोरेखित होत असते. बाळासाहेबांनी ते मोठेपण हयातीत […]

    Read more

    तृणमूल कॉँग्रेस म्हणायला मुकुल रॉय यांची जीभ वळेना, पुन्हा म्हणाले भाजपाचाच पोटनिवडणुका जिंकेल

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाल्यावर मुकुल रॉय यांनी तृणमूल कॉँग्रेसचा रस्ता धरला. मात्र, पुन्हा तृणमूलमध्ये जाऊन तीन महिने झाले […]

    Read more

    भाजप 2024 निवडणुकीत सिंगल इंजिनवर धावणार; देवेंद्र फडणवीस यांचे मनसे युतीवर सूचक विधान

    पुणे : मेट्रोला जसं डबल इंजिनाची आवश्यकता नाही. त्या प्रमाणे 2024 च्या निवडणुकीत आम्ही सिंगल इंजिनवरच येणार आहे, असे भाजपचे नेते आणि विरोधी पक्ष नेते […]

    Read more

    मुकुल रॉय अजूनही मनाने भाजपामध्येच, तृणमूलच्या पत्रकार परिषदेत म्हणाले पोटनिवडणुकांत भाजपाचाच विजय होईल!

    विशेष प्रतिनिधी कोलकत्ता : भारतीय जनता पक्ष सोडून तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी मुकुल रॉय अद्यापही मनाने भाजपमध्येच आहेत. त्यामुळे तृणमूल कॉँग्रेसच्या पत्रकार परिषदेत […]

    Read more

    गोव्यातील निवडणुका प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालीच लढविणार, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केले स्पष्ट

    विशेष प्रतिनिधी पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे. २0२२ ची आगामी विधानसभा निवडणूक गोव्यात भाजप सावंत यांच्या नेतृत्त्वाखालीच […]

    Read more

    ठाकरे सरकारवर व्यापारी संतप्त, दुकानांच्या वेळा वाढविल्या नाही तर निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा

    विशेष प्रतिनिधी मुंबई: दुकानांच्या वेळांवरून धरसोड होत असल्याने मुंबईतील व्यापारी ठाकरे सरकारवर संतप्त झाले आहेत. दुकानांच्या वेळा वाढवून व्यापारावरील निर्बंध शिथिल केले नाहीत तर निवडणुकांवर […]

    Read more

    निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती करणारे नितीन राऊत यांचे पत्र उध्दव ठाकरे यांनी कचरापेटीत टाकले

    विशेष प्रतिनिधी मुंबई : कॉँग्रेसच्या मंत्र्यांना ठाकरे मंत्रीमंडळात कवडीची किंमत नाही हे पुन्हा एकदा दिसून आले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याने राज्यातील ५ जिल्हा […]

    Read more

    उत्तर प्रदेश, उत्तराखंडमध्ये बसपा स्वबळावर निवडणूक लढवणार ; मायावतींची घोषणा ; एआयएमआयएमबरोबर आघाडी नाही

    वृत्तसंस्था लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून एआयएमआयएमबरोबर आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट […]

    Read more

    उत्तर प्रदेशात निवडणुकांमुळे कोरोना वाढला, मग महाराष्ट्रात कोणत्या निवडणुका होत्या? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा सवाल

    उत्तर प्रदेशमध्ये पंचायतीच्या निवडणुका झाल्या म्हणून कोरोना वाढला. कुणीतरी म्हटलं की निवडणूक आयोगालाच फाशी देऊन टाका. हत्येचा गुन्हा दाखल करा. मग रुग्ण वाढण्यासाठी महाराष्ट्रात कोणत्या […]

    Read more

    ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, मंत्री विजय वडेट्टीवारांचा इशारा

    OBC Reservation Issue : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही तापला आहे. काँग्रेसचे नेते व राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत मोठं […]

    Read more

    स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसनं आधी गोंधळातून बाहेर यावं, संजय राऊत यांचा सूचक सल्ला

    स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसने आधी गोंधळातून बाहेर यावे आणि मग काय तो निर्णय घ्यावा, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेना कोणत्याही लढाईसाठी […]

    Read more

    अजित पवारांनी माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवावी, गोपीचंद पडळकर यांनी दिले आव्हान

    बारामतीच्या जनतेने पवार घराण्याच्या गुलामगिरीतून मुक्त व्हावे, असे आवाहन करताना माझ्या जिल्ह्यात येऊन निवडणूक लढवून दाखवा असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी […]

    Read more

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांची तयारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निटकवर्तीय ए. के. शर्मा यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

    उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच भाग म्हणून भाजपाच्या संघटनेत महत्वाचे फेरबदल केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र […]

    Read more

    लोकसभा जिंकण्यासाठी देशात सर्वाधिक खर्च केला तो शशी थरुर यांनी…

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीमध्ये (२०१९) उमेदवारांनी पाण्यासारखा पैसे खर्च करून विजय मिळविल्याचे उघड झाले. सर्व उमेदवारांनी तब्बल ७७५ कोटी रुपये खर्च केले असून […]

    Read more

    उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यात नियोजित वेळीच होणार निवडणुका, मुख्य निवडणूक आयुक्तांचा विश्वास

    पुढील वर्षी उत्तर प्रदेश, पंजाबसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका आहेत. या निवडणुका नियोजित वेळीच होणार असल्याचा विश्वास मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी व्यक्त केला […]

    Read more

    ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने संताप, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही; पंकजा मुंडे यांचा इशारा

    ओबीसींना आरक्षण मिळणार नसेल तर आम्ही शांत बसणार नाही. निवडणुका घेण्याची आमची मानसिकता नाही. आम्ही राज्यात निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा माजी मंत्री पंकजा […]

    Read more

    निर्बंधाविना पंढरपूरची निवडणूक मग निर्बंधासह वारी का नाही? वारकऱ्यांचा सवाल, न्यायालयात जाण्याचा इशारा

    कोरोना काळात निवडणूक आयोगाने पंढरपूर मध्ये कोणतेही निर्बंध न लादता निवडणूक घेतली. तर निर्बंध लावून वारकऱ्यांना वारी करण्यासाठी परवानगी का देण्यात येऊ नये, असा सवाल […]

    Read more

    West bengal assembly elections 2021 results updates : बंगालमध्ये ममतांचा निवडणूकीपूर्वी मंदिर दर्शन, चंडीपाठ; तृणमूळ विजयानंतर हिरव्या गुलालाची उधळण!!

    विशेष प्रतिनिधी कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसची विजयाकडे घोडदौड सुरू असताना पक्षाचे कार्यकर्ते हिरवा गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करताना दिसत […]

    Read more