• Download App
    elections | The Focus India

    elections

    Manipur Elections : मणिपूर विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंसाचार सुरूच, काँग्रेस नेत्यांच्या घरासमोर बॉम्बस्फोट

    विधानसभा निवडणुकीपूर्वी मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच आहे. बुधवारी राज्यातील दोन जिल्ह्यांतील दोन काँग्रेस नेत्यांच्या निवासस्थानासमोर दोन शक्तिशाली बॉम्बचा स्फोट झाला, असे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]

    Read more

    UP Elections : बसपा प्रमुख मायावती यांची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा, सतीश चंद्र मिश्रा यांची माहिती

    बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभेच्या […]

    Read more

    Goa Election : गोव्यात भाजपला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मंत्री मायकल लोबो यांनी दिला पदाचा राजीनामा

    गोव्यातील निवडणुकीपूर्वी भाजपचे मंत्री मायकल लोबो यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ते […]

    Read more

    Goa Assembly Elections : गोव्यात एकाच टप्प्यात विधानसभा निवडणूक, १४ फेब्रुवारीला मतदान, १० मार्चला निकाल, वाचा सविस्तर…

    गोवा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. राज्यात 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्चला निकाल जाहीर होणार आहेत. गोव्यात विधानसभेच्या 40 जागा […]

    Read more

    WATCH : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी राज्यातून मदतीसाठी कार्यकर्ते भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांची माहिती

    विशेष प्रतिनिधी मुंबई : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा निवडून येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा सत्तेवर […]

    Read more

    पंजाब निवडणूक : शेतकऱ्यांच्या संयुक्त समाज मोर्चा पक्षात फूट, ‘आप’सोबतच्या युतीवर नेत्यांची मतं विभागली

    शेतकरी आंदोलनानंतर पक्ष स्थापनेची घोषणा करणारा संयुक्त समाज मोर्चा (एसएसएम) अडचणीत सापडल्याचे दिसत आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच आम आदमी पक्षाशी युती करण्यावरून संयुक्त समाज […]

    Read more

    धर्मसंसदेत गांधीजींबद्दल अपशब्द बोलणाऱ्या कालीचरण महाराजाने लढविली होती अकोला नगरपालिकेची निवडणूक

    विशेष प्रतिनिधी अकोला : महात्मा गांधी यांनी देशाचा सत्यानाश केला. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रणाम असे वक्तव्य हरिद्वारमधील धर्मसंसदेत केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आहे. […]

    Read more

    चंडीगढ नगर निकम निवडणुकीत भाजपचा पराभव; आप नंबर १ वर, पण निकाल त्रिशंकूच!!

    वृत्तसंस्था चंडीगढ : चंडीगढ नगर निगम निवडणुकीत भाजपचा पराभव झाला असून विद्यमान महापौर रविकांत शर्मा हे देखील पराभूत झाले आहेत. परंतु नगर निगम मध्ये कोणत्याही […]

    Read more

    ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी शिवराजसिंह चौहान यांचा मोठा निर्णय, मध्य प्रदेशात पंचायत निवडणुका रद्द

    विशेष प्रतिनिधी भोपाळ : इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) आरक्षण वाचविण्यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मध्य प्रदेशातील पंचायत निवडणुका रद्द करण्यात […]

    Read more

    बीड : नगरपंचायत निवडणुकीदरम्यान मतदान केंद्रावर भाजप – राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी

    पोलिसांनी वातावरण शांत करण्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांकडून सोम्य लाठीचार्जही करण्यात आला. Beed: BJP-NCP activists clash at polling booths during Nagar […]

    Read more

    कोलकाता महापालिका निवडणूक : राज्य निवडणूक आयोगाने फेटाळली फेरनिवडणुकीची मागणी, आज भाजपचा निषेध मोर्चा

    कोलकाता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी दिवसभर कोलकाता राजकीयदृष्ट्या तापले होते. निवडणुकीत हेराफेरीच्या आरोपाखाली डावे-काँग्रेस-भाजपने एकत्र येऊन पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. सोमवारी भाजप प्रदेश कार्यालयापासून निषेध […]

    Read more

    प्रशांत किशोर म्हणाले- यूपीची निवडणूक काही सेमीफायनल नाही, 2024च्या लोकसभा निवडणुकीवर परिणाम नाही !

    पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत यूपी […]

    Read more

    इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, पंकजा मुंडे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : इम्पिरिकल डेटा येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुडेंनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. भाजप […]

    Read more

    आता वय २३ आहे, २५ होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, कवठे महांकाळ नप निवडणुकीत रोहित पाटलांचा विरोधकांना इशारा

    आता माझं वय 23 आहे, पंचवीस होईपर्यंत काहीच शिल्लक ठेवत नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे युवा नेते व दिवंगत आर.आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी […]

    Read more

    मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणारच, तेही ओबीसी आरक्षणाशिवाय, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर चित्र स्पष्ट

    केंद्राकडून २०११च्या जनगणनेची माहिती मागणारी महाराष्ट्र सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. हा डेटा निरुपयोगी आणि चुकांनी भरलेला असल्याचे केंद्र सरकारने म्हटले असताना राज्य […]

    Read more

    कॉँग्रेस १० वर्षांत ५० हून अधिक निवडणुका हारली, प्रशांत किशोर यांची टीका

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात राहूल गांधी यांना उभे केले. मात्र, लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळेच गेल्या दहा वर्षांत कॉग्रेस ५० हून […]

    Read more

    पश्चिम बंगालपाठोपाठ त्रिपुरातूनही कॉँग्रेस उखडली गेली, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत केवळ दोन टक्के मते

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: पश्चिम बंगालपाठोपाठ आता त्रिपुरामधूनही कॉग्रेस उखडली गेली आहे. एकेकाळचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉँग्रेसला यंदाच्या निवडणुकीत केवळ दोन टक्के मते मिळाली […]

    Read more

    गोवा विधानसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची तृणमूल कॉँग्रेसशी युती

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: गोवा विधानसभा निवडणुकीतील चुरस आता वाढली आहे. पश्चिम बंगालबाहेर प्रथमच ताकदीनिशी उतरलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉँग्रेसने महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाशी […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणूक लवकरच मायावतींभोवती फिरेल; २००७ चा चमत्कार परत घडेल; सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत प्रसारमाध्यमांनी फक्त भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जणू काही ही निवडणूक फक्त या दोन पक्षांमध्ये […]

    Read more

    चार महापालिकांमधील रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचे 21 डिसेंबरला मतदान

    प्रतिनिधी मुंबई : धुळे, अहमदनगर, नांदेड – वाघाळा आणि सांगली-मिरज-कुपवाड या चार महापालिकांमधील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान तर; 22 डिसेंबर 2021 रोजी […]

    Read more

    सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार विक्रम सावंत पराभूत; राज्यमंत्री विश्वजित कदम यांना धक्का

    वृत्तसंस्था सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मोठा धक्का बसला आहे.  सांगली जिल्हा मध्यवर्ती […]

    Read more

    सातारा जिल्हा बँक निवडणुकीत फक्त शशिकांत शिंदेच नव्हे, तर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांचाही पराभव

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा बँक निवडणुकीमध्ये ११ जागा बिनविरोध निवडून आल्या असल्या तरी या बँकेची निवडणूक गाजते आहे ती दोन दिग्गजांच्या पराभवामुळे…!! Defeat […]

    Read more

    सोनिया गांधींनी मला राजीनामा देण्यास सांगितले, पण पंजाबसाठी माझा लढा सुरूच राहील- कॅ. अमरिंदर सिंग

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की, त्यांच्या पक्षाचा विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा येत्या काही दिवसांत तयार होईल. मुख्य मुद्द्यांवर उच्चस्तरीय समिती एकत्रितपणे निर्णय घेईल, […]

    Read more

    राष्ट्रीय नेते शरद पवार उतरले जिल्हा बॅँक निवडणुकीच्या मैदानात, शशिकांत शिंदे यांना निवडून आणण्यासाठी फोनाफोनी

    विशेष प्रतिनिधी सातारा : एकेकाळी स्थानिक प्रश्नावर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर चिडणारे आणि आपल्याला राष्ट्रीय प्रश्नावर विचारा असे म्हणणारे शरद पवार आता चक्क जिल्हा बॅँक निवडणुकीच्या […]

    Read more

    कॅ. अमरिंदर सिंग भाजपासोबत लढविणार निवडणूक, कृषि कायद्याचा विषय नसल्याने अकाली दलही सोबत येणार

    विशेष प्रतिनिधी चंदिगढ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर, पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आनंद व्यक्त केला […]

    Read more