• Download App
    elections | The Focus India

    elections

    कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तयारीत भाजप : आजपासून पक्षाची विजय संकल्प यात्रा सुरू, 20 दिवस चालणार प्रचार

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने तयारी सुरू केली आहे. भाजपच्या वतीने आजपासून राज्यभरात विजय संकल्प यात्रा सुरू होणार असून ती 20 […]

    Read more

    कर्नाटकात विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षांतराचा खेळ : येडियुरप्पांचे दोन प्रमुख लिंगायत नेते भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी राज्यांतील राजकारण तापले आहे. परिवर्तनाचा खेळ सुरू झाला आहे. भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा […]

    Read more

    भाजपला 40 ते 60 जागा मिळतील, जयंत पाटलांचे भाकित; पण या डबल डिजिट आकड्याचे मूळ काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मूळात शिंदे – फडणवीस सरकार टिकणार नाही. पण ते टिकले आणि राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुका झाल्या तरी भाजपला 40 ते […]

    Read more

    PM Modi Gujarat Visit : पंतप्रधान मोदी आजपासून 3 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर, विधानसभा निवडणुकीपूर्वी देणार विकासकामांची भेट

    वृत्तसंस्था अहमदाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून 11 ऑक्टोबरपर्यंत तीन दिवसीय गुजरात दौरा सुरू करणार आहेत. यानंतर 11 ऑक्टोबरला ते मध्य प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत. […]

    Read more

    अमित शाह मुलाखत : जम्मू – काश्मीर मध्ये मोकळ्या आणि पारदर्शक वातावरणातच निवडणूक, खालिक मॉडेलमधून नव्हे!!

    प्रतिनिधी नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमध्ये मोकळ्या आणि पारदर्शी वातावरणातच निवडणुका होतील खालिक मॉडेल मधून नव्हे, अशी स्पष्टोक्ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. […]

    Read more

    2024 लोकसभा निवडणुकीसंदर्भात भाजपची बैठक : 2019 मध्ये जिथे पक्षाचा पराभव झाला, त्या 144 जागांवर मंत्र्यांनी मांडला अहवाल, रणनीतीवर मंथन

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज भाजपची महत्त्वाची बैठक झाली. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष […]

    Read more

    “कमळाबाई” “पेंग्विन सेने”शी टक्कर घेतील तेव्हा सुसुताई आणि भाईंच्या पक्षांचे काय होईल??

    जंगलामध्ये दोन बलाढ्य सिंह किंवा वाघ एकमेकांशी जेव्हा टक्कर घेतात तेव्हा जंगलातले शाकाहारी प्राणी आपापल्या आश्रय स्थानांमध्ये लपून राहतात, पण कोल्ह्या – लांडग्यांसारखे प्राणी मात्र […]

    Read more

    अमित शहा मुंबईत : हाय प्रोफाईल गणेश दर्शनाचा कळसाध्याय; कोण गळाला लागणार??, चव्हाण, ठाकरे, आणखी किती??

    नाशिक/मुंबई : हाय प्रोफाईल गणेश दर्शनाचा आज मुंबईत कळसाध्याय गाठला जातो आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा आज मुंबईत येत असून ते लालबागच्या […]

    Read more

    जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत प्रत्येक जागेवर उमेदवार उभे करणार नॅशनल कॉन्फरन्स, गुपकर आघाडीत पडली फूट

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेले कलम 370 हटवल्यानंतर केंद्र सरकारने राज्याची पुनर्रचना केली. जम्मू-काश्मीरचा पूर्ण राज्याचा दर्जा रद्द करून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात […]

    Read more

    OBC आरक्षणाची सुनावणी ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली ; राज्यातील ३६७ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना ब्रेक

    प्रतिनिधी मुंबई : राज्यातील ९२ नगर परिषदा, ४ नगरपंचायती आणि २७१ ग्रामपंचायत निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणासंदर्भात सोमवारी सर्वोच्च न्यायालयात होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून ३० […]

    Read more

    निवडणुकीतील मोफतच्या योजनांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : फ्री पॉलिटिक्सवरून आप विरुद्ध भाजप संघर्ष

    प्रतिनिधी नवी दिल्ली : निवडणुकीत मोफतच्या योजनांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी होणार आहे. मोफतच्या योजनांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. निवडणुका आल्या की […]

    Read more

    271 ग्रामपंचायती निवडणूकीचा सांगावा; गावांमध्येही हिंदुत्ववादी पक्षांचा बोलबाला!!; काँग्रेस – राष्ट्रवादीचे पाये उखडले!!

    महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे सरकार बदलल्यानंतर झालेल्या पहिल्याच जनतेमधल्या शक्तिपरीक्षेत शिंदे गट + भाजपने शतक मारले, पण ठाकरे गटानेही अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बरी कामगिरी […]

    Read more

    भाजपच्या मोठ्या नेत्याची घोषणा : ‘2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील, तेच देशाचे पुढचे पंतप्रधान असतील

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : 2024च्या लोकसभा निवडणुका भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी बिहारमधील कार्यकारिणीच्या बैठकीत ते […]

    Read more

    9 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्टला प्रसिद्ध होणार

    प्रतिनिधी मुंबई : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 13 ऑगस्ट […]

    Read more

    मध्य प्रदेशात महापौरपद निवडणुकीत भाजपला 9, तर काँग्रेसला 5 जागा; पहिल्यांदाच काँग्रेसला मिळाले एवढे यश

    प्रतिनिधी भोपाळ : 2015-16 मध्ये झालेल्या महापौरांच्या निवडणुकीत 16-0 ने क्लीन स्वीप करणाऱ्या भाजपला यंदा 9 जागाच जिंकता आल्या, तर काँग्रेसने पाच जागा जिंकून 23 […]

    Read more

    महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार का? राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले हे उत्तर…

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडी (MVA) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना यांचा समावेश आहे. ही आघाडी कायम राहील का आणि भविष्यात एकत्र निवडणूक […]

    Read more

    ‘शिंदे सरकार सहा महिन्यांत पडणार, मध्यावधी होणार निवडणुका’, फ्लोअर टेस्टपूर्वी शरद पवार यांच मोठे भाकीत

    वृत्तसंस्था मुंबई : शरद पवार यांनी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. फ्लोअर टेस्टपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार […]

    Read more

    महाराष्ट्रातील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्टला मतदान

    प्रतिनिधी मुंबई : पावसाचे प्रमाण कमी असलेल्या विविध 62 तालुक्यांतील 271 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदान होणार असल्याची घोषणा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार […]

    Read more

    6 राज्यांमध्ये पोटनिवडणुका : तीन लोकसभा आणि सात विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान; 26 जूनला निकाल

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील लोकसभेच्या तीन आणि विधानसभेच्या सात जागांसाठी आज मतदान होत आहे. यामध्ये उत्तर प्रदेशातील लोकसभेच्या दोन आणि पंजाबमधील एका जागेचा समावेश […]

    Read more

    विधान परिषद निवडणूक : इंदिराजी – राजीवजींच्या काळातले “द्रष्टेपण” 2022 मध्ये सिद्ध!!

    महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 20 जून 2022 संदर्भात विश्लेषण करताना, “इंदिराजी राजीवजी यांच्या काळातल्या द्रष्टेपण 2022 मध्ये सिद्ध झाले”, हे शीर्षक जरा विचित्र वाटेल… पण […]

    Read more

    विधानपरिषद निवडणूक : पुन्हा एकदा अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या हाती चावी, कुणाला देणार पाठिंबा?

    प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीसमोर नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीनंतर विधानपरिषद निवडणुकीत आपले सर्व 6 उमेदवार विजयी करण्याचे […]

    Read more

    भाजपचे मिशन कर्नाटक : योगदिनी पंतप्रधान मोदी बंगळुरूत, निवडणुकीची तयारी 10 महिने आधीच सुरू

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकात विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासून जोरात सुरू झाली आहे. 21 जून रोजी होणाऱ्या योग दिनाच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोदी बंगळुरूला जाणार आहेत. […]

    Read more

    Rajya Sabha Elections: राज्यसभेत महिलांच्या प्रतिनिधित्वाचा नवा विक्रम, पहिल्यांदाच संख्या 32 वर पोहोचली

    शुक्रवारी राज्यसभेच्या 57 जागांसाठी झालेल्या निवडणुकीनंतर आता सभागृहात महिला सदस्यांची संख्या 32 होणार आहे. त्यांच्या शपथेबरोबरच राज्यसभेत महिलांच्या प्रतिनिधित्वाचा नवा विक्रमही निर्माण होणार आहे. यापूर्वी […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : राज्यसभा निवडणुकीत मलिक-देशमुखांनी मतदान केले असते तरी शिवसेनेचा उमेदवार का हरला असता? वाचा सविस्तर

    राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना मात देत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या राजकारणाचे ‘जादूगार’ असल्याचे सिद्ध झाले आहे. फडणवीसांच्याच सूक्ष्म रणनीतीमुळे महाविकास […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : रात्रीतून नेमके काय घडले राज्यसभा निवडणुकीत? महाराष्ट्रापासून ते कर्नाटकापर्यंत कशी बदलली समीकरणे? वाचा सविस्तर

    राज्यसभा निवडणुकीत 4 राज्यांतील 16 जागांवर मतदान झाल्यानंतर एकीकडे जयपूर आणि बंगळुरूमध्ये मतमोजणी सुरू होती. त्याचवेळी हरियाणा आणि महाराष्ट्रात नाकारलेली मते मिळवण्यासाठी राजकीय पक्षांची वाहने […]

    Read more