Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरात काँग्रेस-NC मधील जागावाटप फायनल; 90 पैकी NC 51, काँग्रेस 32 आणि इतर 2 जागांवर लढणार
वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir ) विधानसभा निवडणुकीबाबत नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि काँग्रेस यांच्यातील जागावाटप सोमवारी निश्चित झाले. केंद्रशासित प्रदेशातील 90 जागांपैकी नॅशनल […]