काश्मिरातल्या निवडणुकांच्या हालचालींमुळे पाकिस्तानचा तिळपापड, कुरैशी म्हणाले- भारताच्या कोणत्याही निर्णयाचा विरोध करू
पाकिस्तानने म्हटले की, ते काश्मीरचे विभाजन आणि लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या भारताच्या कोणत्याही निर्णयाला विरोध करणार आहे. 5 ऑगस्ट 2019 च्या कारवाईनंतर काश्मीरमध्ये आणखी कोणतीही बेकायदेशीर पावले […]