• Download App
    election | The Focus India

    election

    राहुल गांधींची आज तेलंगणात जाहीर सभा; निवडणूक प्रचाराला सुरुवात, माजी खासदार श्रीनिवास रेड्डी करणार काँग्रेसमध्ये प्रवेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी आज तेलंगणातील खम्मम येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. डिसेंबर 2023 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. […]

    Read more

    राज्यसभेच्या १० जागांसाठी २४ जुलैला निवडणूक; एस.जयशंकर यांच्यासह ‘या’ नेत्यांचा कार्यकाळ संपणार!

    जाणून घ्या निवडणुणकीचे सविस्तर वेळापत्रक विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :  निवडणूक आयोगाने मंगळवारी (२७ जून) गुजरात, पश्चिम बंगाल आणि गोव्यातील राज्यसभेच्या दहा जागांवर होणाऱ्या राज्यसभा […]

    Read more

    पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!

    प्रतिनिधी नागपूर : पोस्टर वरचे मुख्यमंत्री आले लाडू वर, निवडणुकीच्या आधीच नाना बसले खुर्चीवर!!, असे आज घडले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज गोंदियातील […]

    Read more

    राजस्थानमध्ये सरकार 100 युनिट वीज मोफत देणार, निवडणुकीच्या वर्षात मुख्यमंत्री गेहलोत यांची मोठी घोषणा

    प्रतिनिधी जोधपूर : आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्यात महिन्याला 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्यांचे वीज […]

    Read more

    रोहित पवारांना जामखेड बाजार समिती धक्का; अध्यक्षपदी राम शिंदेंचे समर्थक

    प्रतिनिधी जामखेड : महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात आघाडीची भूमिका बजावायला निघालेल्या आमदार रोहित पवारांना त्यांचा गृह मतदारसंघ जामखेड मध्येच मोठा धक्का बसला आहे. जामखेड कृषी उत्पन्न […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर सट्टा बाजारातही खळबळ, जाणून घ्या कोणत्या पक्षाच्या विजयाचा अंदाज वर्तवला जातोय?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : सट्टेबाजांनी आपला पैसा कर्नाटकात काँग्रेसवर लावला आहे. बुधवारी तेथे विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदान झाले. असे म्हटले जात आहे की, ग्रँड ओल्ड […]

    Read more

    राहुल गांधींनी डिलिव्हरी पार्टनर्ससोबत खाल्ला मसाला डोसा, दुचाकीवर केली स्वारी, कर्मचाऱ्यांनी केली कमी पगाराची तक्रार

    प्रतिनिधी बंगळुरू : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी (7 मे) कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथे डिलीव्हरी पार्टनर्सशी संवाद साधला. त्यांनी विविध कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनर्सच्या समस्या […]

    Read more

    कर्नाटकात आज संध्याकाळी थांबणार निवडणूक प्रचार, शेवटच्या दिवशी संपूर्ण गांधी परिवार लावणार ताकद, राहुल-प्रियांका गांधी करणार रोड शो

    प्रतिनिधी बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार असून, त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी संपणार आहे. आज संपूर्ण गांधी कुटुंब मते आकर्षित करण्यासाठी आपली […]

    Read more

    कर्नाटक निवडणुकीचा प्रचार शिगेला; पीएम मोदींचा बंगळुरूमध्ये 36.6 किमीचा रोड शो, 17 विधानसभा मतदारसंघांचा समावेश

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीला एक आठवडा उरला असताना, राजकीय पक्षांनी प्रचाराला वेग दिला असून भाजप, काँग्रेस आणि जेडीएसच्या वरिष्ठ नेत्यांनी रॅलींना संबोधित केले […]

    Read more

    विरोधकांच्या ऐक्यासाठी बैठका सुरू असताना भाजपच्या तीन बड्या नेत्यांचे प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून”मिशन साऊथ”!!

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : देशभरातल्या विरोधी पक्षांना एकत्र करण्यासाठी प्रमुख विरोधी नेत्यांच्या बैठका सुरू असताना भाजपच्या तीन बड्या नेत्यांच्या मात्र प्रत्यक्ष रस्त्यावर रोड शो, […]

    Read more

    कर्नाटकच्या मंत्र्याला अल्पसंख्याकांविरोधात द्वेषपूर्ण भाषण करणे महागात, निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून पोलिसांची कारवाई

    वृत्तसंस्था बंगळुरू : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच नेत्यांची वादग्रस्त वक्तव्येही येऊ लागली आहेत. अल्पसंख्याक समुदायाविरोधात द्वेषपूर्ण वक्तव्य केल्याप्रकरणी कर्नाटकचे कॅबिनेट मंत्री आणि भाजप […]

    Read more

    Karnataka Election : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा; १० मे रोजी मतदान

    जाणून घ्या निवडणुकीचा निकाल कधी असणार? विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव […]

    Read more

    काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीत बैठक, कर्नाटक निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज (17 मार्च) दिल्लीत होत आहे. या बैठकीत कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा होणार आहे. […]

    Read more

    चिंचवड पोटनिवडणुकीत बंडखोर उमेदवार राहुल कलाटेंचे डिपॉझिट जप्त

    कसबा मतदारसंघात १४ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होणार प्रतिनिधी  Rahul kalate  Deposit  : पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली. भाजपाने या […]

    Read more

    5 राज्यांतील पोटनिवडणुकीचे निकाल : काँग्रेसने 6 पैकी 3 जागा जिंकल्या, महाराष्ट्रातील कसबापेठची जागा 28 वर्षांनंतर भाजपने गमावली

    5 राज्यांतील 6 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीचे निकाल गुरुवारी जाहीर झाले. काँग्रेसने 3 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपला दोन जागा मिळाल्या आहेत. भाजप-एजेएसयूच्या उमेदवाराने एका जागेवर […]

    Read more

    ‘’सातत्याने जिंकणारे कधी तरी हारले तर…’’ कसबा पोटनिवडणूक निकालावर प्रतिक्रिया देताना फडणवीसांचा विरोधकांना टोला!

    ‘’कसब्यामधील विजय हा महाविकास आघाडीचा विजय नाही, कारण…’’ असंही म्हणाले आहेत. प्रतिनिधी राज्यभरात चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या पुण्यातील कसबा मतदारसंघ पोटनिवडणुकीचा आज निकाल लागला. यामध्ये महाविकास […]

    Read more

    कसबा, चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी; निकालाकडे सर्वांच्या नजरा

    २६ मार्च रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान झाले होते. प्रतिनिधी पुणे : राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघ आणि चिंचवड येथील पोटनिवडणुकीचा निकाल […]

    Read more

    दिल्ली महापौर निवडणुकीनंतर सभागृहात गदारोळ : खुर्च्या फेकल्या, महापौर म्हणाल्या- माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : एमसीडी सभागृहाचे कामकाज पुन्हा एकदा विस्कळीत झाले आहे. भाजप नगरसेवकांच्या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज तासभर ठप्प झाले. रात्रभर चाललेले सभागृहाचे कामकाज पाचव्यांदा […]

    Read more

    उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी : निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेनेचे नाव- चिन्ह देण्याला विरोध

    प्रतिनिधी मुंबई : एकनाथ शिंदे गटाला मूळ शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील उद्धव ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मंगळवारी, […]

    Read more

    आज दिल्ली महापौरपदाची निवडणूक : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मार्ग मोकळा, आतापर्यंत तीन वेळा पुढे ढकलली निवडणूक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : बुधवारी सकाळी 11 वाजेपासून दिल्ली महानगरपालिका (एमसीडी) महापौर निवडले जातील. निवडणुका घेण्याचा हा चौथा प्रयत्न असेल. यापूर्वी निवडणूक तीन वेळा पुढे […]

    Read more

    आज नागालँडमध्ये अमित शहांचा रोड शो : मोनमध्ये भाजपच्या निवडणूक सभेला संबोधित करणार, 27 फेब्रुवारीला मतदान

    वृत्तसंस्था कोहिमा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोमवारपासून दोन दिवसीय नागालँड दौऱ्यावर जाणार आहेत. सलग दोन दिवस ते जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. सोमवारी ते […]

    Read more

    उद्धव ठाकरेंचा सुप्रीम कोर्टात जाण्याचा मनसूबा, पण निवडणूक आयोगाचा निकाल स्वीकारण्याचा पवारांचा सल्ला!!

    प्रतिनिधी मुंबई :  शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा […]

    Read more

    Tripura Election : कुठे मुख्यमंत्री, तर कुठे केंद्रीय मंत्री निवडणुकीच्या रिंगणात, या आहेत त्रिपुराच्या 5 हॉटसीट्स

    प्रतिनिधी नवी दिल्ली : त्रिपुरातील सर्व 60 जागांसाठी गुरुवारी (16 फेब्रुवारी) मतदान होत आहे. यासाठी एकूण 259 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत अनेक दिग्गजांचे भवितव्य […]

    Read more

    Tripura Election 2023: त्रिपुरामध्ये 3337 मतदान केंद्रांपैकी 1100 संवेदनशील, 25000 सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तैनातीत मतदान सुरू

    वृत्तसंस्था त्रिपुरा : त्रिपुरामध्ये 60 सदस्यीय विधानसभेसाठी गुरुवारी (16 फेब्रुवारी) मतदान सुरू आहे. मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) जी. किरणकुमार दिनाकरो म्हणाले की, निवडणुका मुक्त, निष्पक्ष […]

    Read more

    भाजपला 40 ते 60 जागा मिळतील, जयंत पाटलांचे भाकित; पण या डबल डिजिट आकड्याचे मूळ काय??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात मूळात शिंदे – फडणवीस सरकार टिकणार नाही. पण ते टिकले आणि राज्यात केव्हाही विधानसभा निवडणुका झाल्या तरी भाजपला 40 ते […]

    Read more