उत्तर प्रदेशात मुख्यमंत्रिपदासाठी प्रियांका गांधीच असतील पक्षाचा चेहरा, काँग्रेस एकट्याने सर्व जागा लढवणार
पुढील वर्षी विधानसभा निवडणुका त्यांच्या नेतृत्वाखाली लढल्या जातील. सर्व विधानसभा जागांवर पक्ष आपला उमेदवार उभा करेल. जनतेसोबतच काँग्रेस कार्यकर्ते आणि उत्तर प्रदेशचे पदाधिकारीदेखील प्रियांका यांना […]