2022 Assembly Election Survey : उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये भाजपचे सरकार, पंजाबमध्ये त्रिशंकू विधानसभेची शक्यता
यूपीमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला बहुमत मिळण्याची शक्यता आहे. एबीपी-सी व्होटर सर्व्हेत ही बाब समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही भाजप सरकार […]