• Download App
    election result | The Focus India

    election result

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- तेजस्वींच्या सभेतील गर्दी AI ची होती का? बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे

    मुंबईत आमदार चषकाच्या टी-शर्ट आणि लोगोचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर भाष्य करताना भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली. तेजस्वी यादवांच्या प्रचार सभेला लोकांची प्रचंड गर्दी होती, ती एआयची होती का? असा सवाल करत, बिहारमधील निकाल कळण्याच्या पलिकडचे आहेत, असे म्हणत निवडणूक प्रक्रियेवर आणि निकालाच्या ‘गणितावर’ प्रश्न उपस्थित केले.

    Read more

    शशिकांत शिंदे यांचा एक मताने पराभव ;सातारा बँकेच्या निवडणूक मातमोजणीनंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयावर समर्थकांची दगडफेक

    विशेष प्रतिनिधी सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत आमदार शशिकांत शिंदे केवळ एक मतांनी पराभूत झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर […]

    Read more