वन नेशन वन इलेक्शन कमिटीची दुसरी बैठक; विधी आयोगाचे अध्यक्ष म्हणाले- अहवाल अजून तयार नाही, काम सुरू
वृत्तसंस्था नवी दिल्ली : वन नेशन वन इलेक्शनसंदर्भात देशात स्थापन करण्यात आलेल्या समितीची दुसरी बैठक बुधवारी झाली. दिल्लीतील जोधपूर वसतिगृहात ही बैठक दीड तास चालली. […]