छत्तीसगडमध्ये काँग्रेस उमेदवाराविरोधात गुन्हा दाखल; पैसे वाटल्याच्या आरोपावरून निवडणूक आयोगाची कारवाई
वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडमध्ये, बस्तर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार कावासी लखमा आणि जगदलपूर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. […]