मोबाइल कंपन्यांची चांदी; निवडणूक प्रचारामुळे इंटरनेटच्या डेटाची मागणी ४० टक्के वाढली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : पाच राज्यांतल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात कोरोनामुळे निर्बंध सुरू आहेत. त्यामुळे अभासी प्रचार शिगेला आहे. मात्र मोबाइल आणि इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यांची चांगलीच […]