El Nino : हवामान खात्याकडून खुशखबर, मान्सून जोरदार बरसणार; अल निनोची शक्यता नाही
भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मंगळवारी सांगितले की, यावेळी जून ते सप्टेंबर या कालावधीत मान्सून सामान्यपेक्षा चांगला असेल. हवामान विभाग १०४ ते ११० टक्के पाऊस सामान्यपेक्षा चांगला मानतो. हे पिकांसाठी चांगले संकेत आहेत.