• Download App
    El Mencho killed | The Focus India

    El Mencho killed

    Mexico Drug : मेक्सिकोत गृहयुद्धासारखी स्थिती, ड्रग्ज माफियाचा खात्मा; 13 राज्यांत हिंसाचार, 7 जवानांसह 15 ठार

    मेक्सिकोमध्ये सुरक्षा कारवाईत कुख्यात ड्रग्ज माफिया “एल मेंचो” मारला गेला. त्यानंतर मेक्सिकोच्या ३१ पैकी १३ राज्यांमध्ये हिंसाचार उसळला. अनेक ठिकाणी रस्ते अडवण्यात आले आणि वाहने आणि २० हून अधिक सरकारी बँक शाखांना आग लावली.

    Read more