Ekta Kapoor : एकता कपूरविरुद्ध FIR, आई-वडिलांचेही नाव; यूट्यूबर हिंदुस्तानी भाऊने सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप
चित्रपट निर्माती एकता कपूरवर भारतीय सैनिकांचा अपमान केल्याचा आरोप आहे. यूट्यूबर विकास पाठक उर्फ ’हिंदुस्तानी भाऊ’ यांनी एकता कपूर, तिचे वडील जितेंद्र, आई शोभा आणि एकताच्या ओटीटी प्लॅटफॉर्म एएलटी बालाजीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.