Eknath Shinde : कर्नाटकात जेसीबीने शिव पुतळा तोडणाऱ्या काँग्रेसवाल्यांनाच जोडे मारले पाहिजेत; मुख्यमंत्र्यांचा प्रतिहल्ला!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट या ठिकाणी असलेला पुतळा कोसळला. ज्यानंतर महाविकास आघाडी आक्रमक झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी […]