Ejaz Khan : एजाज खानच्या पत्नीला ड्रग्ज प्रकरणात अटक; सीमाशुल्क विभागाने 130 ग्रॅम गांजा जप्त केला, अभिनेत्याचा शोध सुरू
वृत्तसंस्था मुंबई : Ejaz Khan बिग बॉस सीझन 7 फेम एजाज खानची पत्नी फॉलन गुलीवाला हिला सीमाशुल्क विभागाने ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. एजाज खानच्या […]