बीडचा बिहार झाला, महिला आमदारही सुरक्षित नाही, गृह मंत्र्यांसमोर बीडच्या पोलीसांची पोलखोल करत राष्ट्रवादीच्या आमदारांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
विशेष प्रतिनिधी बीड : बीडचा बिहार झाला आहे, पोलीस अधीक्षक हप्ते घेतात, येथपासून ते महिला आमदारही सुरक्षित नाहीत अशी चर्चा विधानसभेत राष्ट्रवादीच्या तीन आमदारांनी केली. […]