“उत्तर प्रदेशमध्ये रस्त्यांवर ईदची नमाज होत नाही, कारण सर्वांना माहीत आहे इथे…” मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं विधान!
’आझमगडसारख्या जिल्ह्याच्या नावाला पूर्वी लोक घाबरायचे. मात्र आज… असंही योगींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी लखनऊ : देशभरात रमजान महिना संपल्यानिमित्त शनिवारी ईद साजरी केली गेली. […]