• Download App
    education news Delhi | The Focus India

    education news Delhi

    NEET Paper Leak : NEET पेपरफुटीनंतर NTA च्या परीक्षा पद्धतीत मोठे बदल; CCTV, लॉकडाऊन, डिजिटल ट्रॅकिंगसह नवे सुरक्षा कवच

    NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) आपल्या परीक्षा व्यवस्थेत मोठे बदल करत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या घोटाळ्यानंतर NTA ने सर्वोच्च न्यायालयासमोर आणि संसदीय समितीसमोर परीक्षा सुरक्षेसाठी व्यापक सुधारणा राबविल्याची माहिती दिली आहे.

    Read more