ज्या लोकांनी या गैरव्यवहारामध्ये सहभाग घेतला असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल – शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
विशेष प्रतिनिधी मुंबई : टीईटी परीक्षेतील गैरव्यवहार समोर आल्यानंतर राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आपले मत व्यक्त केले आहे. त्या म्हणाल्या की, टीईटी परीक्षा […]