मद्य घोटाळ्याचे आरोपी मनीष सिसोदियांचे तिहारमधून पत्र, मोदींच्या शिक्षणावर उपस्थित केले प्रश्न
वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील आरोपी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी शुक्रवारी तिहारमधून देशाला पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या […]