खाद्य तेल लवकरच स्वस्त होण्याची शक्यता, सरकारने तेलावरील इंपोर्ट ड्यूटी 5 टक्क्यांनी घटवली
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सरकारने बुधवारी रिफाइंड सोया आणि सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क 17.5% वरून 12.5% पर्यंत कमी केले. अशा स्थितीत आगामी काळात खाद्यतेलाच्या […]