• Download App
    ED | The Focus India

    ED

    लँड फॉर जॉब स्कॅम : ईडीचा दावा- लालू कुटुंबीयांच्या ठिकाणांवरून 600 कोटींच्या संपत्तीचे पुरावे आढळले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी सांगितले की, लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध ठिकाणी छापे मारून एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड […]

    Read more

    मुश्रीफ – के. कवितांचे शक्तिप्रदर्शन; पण ईडी पुढे शक्तिप्रदर्शन करून विरोधकांचे काय साध्य होणार??

    विशेष प्रतिनिधी मुंबई : गेल्या दोन दिवसांमध्ये सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या कारवाया सक्त झाले असून राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळीच छापे […]

    Read more

    मनीष सिसोदिया यांच्या जामिनावर आज कोर्टात सुनावणी : ईडीदेखील सिसोदिया यांना कोर्टात हजर करणार, मनी लाँड्रिंग प्रकरणात काल झाली अटक

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्ली मद्य धोरणप्रकरणी सीबीआयनंतर आता ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तपास एजन्सी शुक्रवारी सिसोदिया […]

    Read more

    मनी लाँड्रिंग प्रकरणात राणा अय्युबविरुद्ध आरोपपत्र दाखल : EDने म्हटले- धर्मादायच्या नावावर लोकांची फसवणूक केली

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने मनी लाँड्रिंग प्रकरणात पत्रकार राणा अय्युब यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. राणा अय्युब यांच्यावर चॅरिटीच्या नावाखाली लोकांकडून […]

    Read more

    नॅशनल हेराल्ड केस : नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने 5 काँग्रेस नेत्यांना समन्स बजावले, आज हजर होणार

    नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने पाच काँग्रेस नेत्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. या नेत्यांमध्ये अंजन कुमार, मोहम्मद अली शब्बीर, गीता रेड्डी, सुदर्शन रेड्डी आणि गली अनिल […]

    Read more

    पत्राचाळ घोटाळा : ईडीच्या कागदपत्रांमध्ये माजी केंद्रीय कृषिमंत्री, माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

    प्रतिनिधी मुंबई : 1034 कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्यात सक्तवसूली संचलनालय अर्थात ईडीने 4000 पानी आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि माजी […]

    Read more

    ईडीच्या कोठडीतूनही संजय राऊतांचे स्तंभलेखन सुरूच? ईडीचाही उल्लेख, आता होणार चौकशी

    प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आणखी भर पडताना दिसत आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये लिहिलेल्या स्तंभावर आता अंमलबजावणी संचालनालय राऊत यांची […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : EDने जप्त केलेल्या वस्तूंचे पुढे काय होते? कोट्यवधींचे दागिने, अब्जावधींची संपत्ती कुठे जाते? वाचा सविस्तर…

    काही दिवसांपूर्वीच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर छापे टाकून 50 कोटींहून अधिक रोख जप्त […]

    Read more

    द फोकस एक्सप्लेनर : काय आहे पीएमएलए कायदा? काय आहेत ईडीचे अधिकार? वाचा सविस्तर…

    सर्वोच्च न्यायालयाने मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (PMLA) EDला दिलेले अटक आणि मालमत्ता जप्तीसह महत्त्वाचे अधिकार एका महत्त्वाच्या निर्णयात कायम ठेवले आहेत. PMLAच्या अनेक तरतुदींच्या वैधतेला आव्हान […]

    Read more

    मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींवर शिक्कामोर्तब; ईडीचे अधिकार कायम, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट (PMLA) म्हणजेच आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यातील तरतुदी कायम राहतील, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे […]

    Read more

    Arpita Mukherjee Profile : कोण आहे अर्पिता मुखर्जी? ज्यांच्या घरावर छापा टाकून EDला मिळाली 20 कोटींची रोकड

    वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील कुप्रसिद्ध शिक्षण भरती घोटाळ्याचा तपास आता राज्य सरकारच्या मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या […]

    Read more

    एनएसई कर्मचाऱ्यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्तसंजय पांडेंना ईडीकडून अटक

    वृत्तसंस्था मुंबई : मुंबईचे निवृत्त पोलिस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी अटक केली. सेबी नियमांचे उल्लंघन आणि स्टॉक एक्स्चेंजच्या कर्मचाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप केल्याप्रकरणी […]

    Read more

    National Herald Case : राहुल गांधींची आज पुन्हा ईडी चौकशी, कालच्या उत्तरांनी ईडीचे समाधान नाही, वाचा आतापर्यंतचे 10 मोठे अपडेट्स

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्डशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर झाले. सकाळी 11 वाजता राहुल […]

    Read more

    नॅशनल हेराल्ड केस : राहुल गांधी यांची ED चौकशी सुरू; काँग्रेसचे जोरदार “ED बुस्टर डोस शक्तीप्रदर्शन”!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीच्या चौकशी पूर्वी काँग्रेसने “ईडी राजकीय बुस्टर […]

    Read more

    Big News : नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात सोनिया गांधी, राहुल गांधी ईडीचे समन्स!! केस नेमकी आहे काय??

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशात खळबळ माजवणाऱ्या नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग घोटाळ्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय […]

    Read more

    ED Raids On Anil Parab : परिवहन मंत्री अनिल परबांच्या शासकीय निवासस्थानासह 7 ठिकाणी ईडीचे छापे; बजरंग खरमाटेही छाप्यांच्या जाळ्यात

    वृत्तसंस्था मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अनिल परब यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा टाकला आहे. आज सकाळीच 6.30 च्या सुमारास […]

    Read more

    ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टची पुण्यातील साडेआठ कोटी रुपयांची मालमत्ता इडी कडून जप्त

    विशेष प्रतिनिधी पुणे : सक्तवसुली संचालनलयाने फसवणुक प्रकरणी ताबुत इनाम एन्डॉमेंट ट्रस्टच्या (टिआयईटी) बॅंक खात्यातील दीड कोटी रुपयांची रक्कम व सात कोटी 17 लाख रुपयांचे […]

    Read more

    ईडी, सीबीआयचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात आहेत, शरद पवार यांचा आरोप

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर – केंद्रसरकार ईडी, सीबीआयचा वापर करुन काम बंद करण्याचा प्रयत्न करत असतील तर ते मुर्खाच्या नंदनवनात राहत आहेत. राष्ट्रवादी याचा नक्कीच समाचार […]

    Read more

    अवैध वाळू उत्खनन प्रकरणी पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची ईडी चौकशी सुरू

    वृत्तसंस्था पंजाब : पंजाबचे माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांची अवैध वाळू उत्खनन प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी चौकशी केली. Former Punjab Chief Minister Charanjit […]

    Read more

    मल्लिकार्जुन खर्गे यांची ईडी’ चौकशी

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणावर ‘ईडी’ची पकड अधिकच गडद होत चालली आहे. आता अंमलबजावणी संचालनालयाचे पथक या प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन […]

    Read more

    ईडीला घाबरलेल्या हर्षवर्धन पाटलांना आता शांत झोप लागेल, छगन भुजबळ यांचा टोमणा

    विशेष प्रतिनिधी सोलापूर : पूर्वी ईडी कोणाला माहीत होता. कोणालाच नाही. भाजपने ईडीचा राक्षस बाहेर आणून दहशत निर्माण केली आहे. ईडीमुळे हर्षवर्धन पाटलांना आता सकाळी […]

    Read more

    Ajit Pawar – Jarandeshwar : जरंडेश्वर कारखाना शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या किरीट सोमय्यांची ईडी कडे मागणी!!

    विशेष प्रतिनिधी मुंबई : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील जरंडेश्वर साखर कारखाना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बेनामी पद्धतीने ताब्यात घेतला. त्यावर कोर्टाने निकाल दिला. आता हा […]

    Read more

    सरकारबद्दल संशय व शंका निर्माण करण्यासाठी यंत्रणांचा वापर जयंत पाटील यांची टिका

    विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांची मालमत्ता ‘ईडी’ने जप्त करण्याअगोदर त्यांना कल्पना देणे आवश्यक होते. मात्र संजय राऊत यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न […]

    Read more

    Rana Ayyub : राणा आयुबला परदेश प्रवासाची सशर्त परवानगी; ईडीला प्रवासाचे तपशील सादर करावे लागणार!!

    वृत्तसंस्था मुंबई : पत्रकार आणि गुजरात फाईल्स पुस्तकाची लेखिका राणा आयुबला परदेश प्रवासाची सशर्त परवानगी हायकोर्टाने दिली आहे. त्यासाठी विशिष्ट रक्कम भरून सक्तवसुली संचालनालय अर्थात […]

    Read more

    ED Actions : हसन मुश्रीफ, अनिल परब यांच्या विरोधात ईडी, सहकार मंत्रालय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे खटले दाखल

    विशेष प्रतिनिधी मुंबई : महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ आणि शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी, […]

    Read more