ED To Seize : ईडी लवकरच काही अभिनेते-क्रिकेटपटूंची मालमत्ता जप्त करणार; बेटिंग अॅपला प्रोत्साहन देण्याचे प्रकरण
ऑनलाइन बेटिंग ॲप 1xBet च्या जाहिरातीच्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालय (ED) लवकरच मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत (PMLA) काही खेळाडू आणि अभिनेत्यांच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करणार आहे.