हसन मुश्रीफ यांनी काही केलं नसेल तर त्यांना तपास यंत्रणांची भीती का वाटतेय?- भाजपा
‘’मोदींच्या शासनात कोणत्याही भ्रष्टाचाराला थारा नाही.’’, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत. प्रतिनिधी कोल्हापूर : राष्ट्रवादीचे माजीमंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर आज सकाळीच ईडीचे छापे पडले आहेत. […]