• Download App
    ED chargesheet Robert Vadra land scam | The Focus India

    ED chargesheet Robert Vadra land scam

    Robert Vadra : गुरुग्राम जमीन घोटाळा प्रकरणात रॉबर्ट वाड्रा यांना समन्स; राउज एव्हेन्यू कोर्टात सुनावणी

    हरियाणातील गुरुग्राम येथील शिकोहपूर जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राऊज एव्हेन्यू कोर्टाने मोठे पाऊल उचलले आहे. कोर्टाने रॉबर्ट वाड्रा यांच्यासह 9 आरोपींविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत सर्वांना समन्स बजावले आहे. कोर्टाने आदेश दिला आहे की, वाड्रा यांच्यासह सर्व आरोपींनी 16 मे रोजी न्यायालयात हजर राहावे.

    Read more