‘मलिकांवर ईडीच्या कारवाईने आश्चर्य वाटले नाही, माझ्याशीही दाऊद इब्राहिमचे नाव जोडले होते’, शरद पवार यांची प्रतिक्रिया
ED action against Malik : ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना चौकशीसाठी सकाळी ७.४५ वाजता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आणण्यात आले. […]