अभिमानास्पद : भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था – आंतरराष्ट्रीय नाणेनिधी
सरकारने २०२२-२३ साठी जीडीपी विकास दराची आकडेवारी अद्याप जाहीर केलेली नाही. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले […]