• Download App
    economics | The Focus India

    economics

    Rupali Chakankar, : रूपाली चाकणकरांचे ट्विट- इंजिनिअरला लाजवेल असा अजितदादांचा अभ्यास; दमानियांचा पुन्हा पलटवार- अर्थशास्त्राचा अभ्यास गरजेचा!

    सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या शिक्षणावरून टीका केली होती. रविवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या होत्या, अजित पवार दहावी पास आहेत त्यांना काहीच कळत नसल्याची टीका दमानिया यांनी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत अजित पवारांची बाजू मांडली. वडिलांच्या निधनामुळे अजित दादांना शिक्षण सोडावे लागले होते. यावरून टीका टिप्पणी करावी असा हा विषय नसून अतिशय संवेदनशील घटना असल्याचे चाकणकर यांनी म्हटले होते. यावरून आता अंजली दमानिया यांनी पुन्हा ट्विट करत यावर प्रत्युत्तर दिले आहे.

    Read more

    Nobel Prize : अमेरिका आणि ब्रिटनच्या 3 अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रातील नोबेल जाहीर; राजकीय संस्थांचा समाजावर परिणाम स्पष्ट केला

    वृत्तसंस्था स्टॉकहोम : Nobel Prize अमेरिका आणि ब्रिटनमधील तीन शास्त्रज्ञांना अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार ( Nobel Prize  ) जाहीर झाला आहे. विजेत्यांमध्ये तुर्की-अमेरिकन डॅरेन एसेमोग्लू, ब्रिटिश-अमेरिकन […]

    Read more

    अमेरिकेच्या क्लॉडिया गोल्डिन यांना मिळाले अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक

    २०२३ मध्ये नोबेल पुरस्कार पटकावणारी क्लॉडिया गोल्डिन या तिसऱ्या महिला ठरल्या आहेत विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्कारात […]

    Read more

    डिजीटल इंडियाचे पंतप्रधानांचे स्वप्न साकार ,अर्थव्यवहारांसाठी यूपीआयचा पर्याय, ४५६ कोटी व्यवहारांची वर्षात नोंद

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : डिजिटल इंडियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या स्वप्नाला भारतीयांनी उत्साहाने प्रतिसाद दिला आहे. २०२१ मध्ये भारतीयांनी आर्थिक व्यवहार करण्यासाठी युनिफाईड […]

    Read more

    साम्यवाद – भांडवलशाही यांच्या पलिकडचे एकात्म अर्थचिंतन; दत्तोपंत ठेंगडींचे कार्य जगभर पोहोचविण्याची गरज- दत्तात्रेय होसबाळे

    प्रतिनिधी ठाणे : दत्तोपंत ठेंगडी यांनी आपल्या जीवनात राष्ट्र, समाज, समुदायाच्या उन्नतीचे मौलिक कार्य केले.  संघटन कौशल्यासह ते विचारवंत, द्रष्टे होते. त्याची अनेक उदाहरणे देशातीलच […]

    Read more

    लष्कर अभ्यासक्रमात गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र…मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युद्ध जिंकल्याचे सांगत कॉंग्रेसने दिला धार्मिक रंग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: महाभारताच्या रणांगणावर सांगितलेली भगवत गीता कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनाचे सार आहे. कोटिल्याचे अर्थशास्त्र भारतीय अर्थशास्त्राचा पाया समजले जाते. भगवत गीता आणि कौटिल्याचे […]

    Read more

    महाराष्ट्रात कठोर निर्बंध लावताना अर्थचक्रास कमीत कमी धक्का; कोरोनामुळे आजारी कामगाराला नोकरीवरून काढता नाही येणार!!

    वृत्तसंस्था मुंबई – महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करताना राज्य सरकारने अर्थचक्रास कमीत कमी धक्का लागेल, याची काळजी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच बरोबर केवळ कामगाराला […]

    Read more