Economic Crisis Sri Lanka : श्रीलंकेत उपासमारीचे गंभीर संकट, चीनच्या कर्जामुळे आले हे दिवस, देश सोडून पलायनाच्या तयारीत नागरिक
श्रीलंका जवळपास 2.2 कोटी लोकसंख्येचा छोटा दक्षिण आशियाई देश. 1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या सर्वात वाईट आर्थिक मंदीचा सामना करत आहे. तांदूळ, साखर, दूध पावडर […]