Election Commission : 12 राज्यांमध्ये SIR- मसुदा यादीत 13% मतदार कमी झाले; UP मध्ये सर्वाधिक 2.89 कोटी मतदार यादीतून वगळले
निवडणूक आयोगाने मंगळवारी उत्तर प्रदेशात स्पेशल इंटेसिव्ह रिव्हिजन (SIR) ची मसुदा यादी जाहीर केली. यासोबतच 12 राज्यांमध्ये SIR चा पहिला टप्पा संपला. मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2025 पासून सुरू झालेली मोहीम 2 महिने 11 दिवस चालली.