Indo-Chinese : भारतीय-चिनी सैन्याने पूर्व लडाखमधून माघार घेण्यास सुरुवात केली; 4 दिवसांपूर्वी झाला करार, गस्तीवर सहमती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Indo-Chinese पूर्व लडाख सेक्टरमधील डेमचोक आणि डेपसांग येथून भारतीय आणि चिनी सैन्याच्या माघारीला सुरुवात झाली आहे. 4 दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये मोठा […]