पश्चिम बंगाल हिंसा : पुन्हा एका भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या, तृणमूलवर आरोप, एका महिन्यातील दुसरी घटना
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीपासून राजकीय हिंसाचार थांबलेला नाही. पूर्वा मेदिनीपूरमध्ये महिनाभरात दुसरी हत्येची घटना घडली आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याची घटना समोर […]