विधान परिषदेची रणधुमाळी : आघाडीत आपसातच आमदार फोडण्याचा डाव, तिन्ही पक्षांतील समन्वयाच्या अभावामुळे भाजपचा मार्ग सुकर?
प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रात 20 जून रोजी विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत. अशा स्थितीत प्रत्येक पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या परीने मते गोळा करण्यास सुरुवात केली आहे. […]