Earthquake : दिल्ली, बिहार आणि बंगालमध्ये भूकंपाचे धक्के; रिश्टर स्केलवर 7.1 तीव्रता; केंद्र चीनमध्ये
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Earthquake मंगळवारी सकाळी 6.35 वाजता दिल्ली-एनसीआर, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, रिश्टर स्केलवर त्याची […]