Earth Gets Mini Moon : पृथ्वीला मिळाला मिनी मून – 2024 PT5; आकार फक्त 10 मीटर आहे, पृथ्वीभोवती 53 दिवस प्रदक्षिणा
वृत्तसंस्था बंगळुरू : पृथ्वीला ( Earth ) रविवारी (२९ सप्टेंबर) नवीन तात्पुरता मिनी मून मिळाला आहे. 2024 PT5 नावाच्या या चंद्राचा व्यास फक्त 10 मीटर […]