योगी आदित्यनाथ सरकार उत्तर प्रदेशातील निराधार महिलांना आर्थिक मदत करणार , दरमहा २ हजार रुपये मिळतील
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घोषणेनंतर महिला कल्याण विभागाने या नव्या योजनेची ब्लू प्रिंट काढली आहे. या योजनेअंतर्गत निराधार महिलांना दरमहा दोन हजार रुपयांची आर्थिक मदतही […]