Central Employees : सरकारी कर्मचाऱ्यांना 30 दिवसांची रजा घेता येईल; यात वृद्ध पालकांची काळजी आणि वैयक्तिक कारणांचा समावेश
केंद्रीय कर्मचारी त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी घेण्यासाठी ३० दिवसांची रजा घेऊ शकतात. ही तरतूद इतर कोणत्याही वैयक्तिक कारणासाठी देखील लागू होते. केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत ही माहिती दिली.