बारावीच्या परीक्षेचे अर्ज आजपासून स्वीकारणार, वर्षा गायकवाड यांच्याकडून वेळापत्रकाची घोषणा
वृत्तसंस्था मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत २०२२ मध्ये होणाऱ्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेसाठीचे अर्ज दाखल करण्याचे वेळापत्रक जाहीर केले आहे. […]