तिमीरातुनी तेजाकडे…!वोट बँक अन् राजकारणापलीकडील भाजप : ‘मेट्रो मॅन’ई.श्रीधरन यांनी शब्द पाळले ; दलितांचे घर प्रथमच प्रकाशले !
केरळ निवडणुकीत हारले असले तरीही निवडणूकी पूर्वी दिलेला शब्द पाळणारे ई.श्रीधरन ! यांनी मतदारसंघातील अनेक दलित कुटुंबांना स्वखर्चाने वीज कनेक्शन मिळवून दिले आहे. BJP’s face […]