बनावट ई-पासचे रॅकेट, डोनाल्ड ट्रंप आणि अमिताभ बच्चन यांनाही यायचेय सिमल्याला!
देशातील विविध राज्यांत आणि शहरांत लॉकडाऊन लागल्यावर अनेक जण सिमल्यासारख्या पर्यटनस्थळी येत आहे. त्यासाठी बनावट ई-पासचे रॅकेटच चालविले जात आहे. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रप […]