शिवसेना-राष्ट्रवादीचा महाविकास आघाडीचा पतंग काँग्रेसने गोव्यात शिरण्यापूर्वीच काटला!!
गोव्यात काँग्रेसच्या मदतीने राजकीय चंचुप्रवेश करण्याचा मनसूबा शिवसेनेने आखला होता. पण तो काँग्रेसने एका झटक्यात फेटाळून त्या पक्षाला त्याची “प्रादेशिक मर्यादा” दाखवून दिली.महाराष्ट्रात महाविकास आघाडी […]