पंतप्रधान मोदी म्हणाले- घराणेशाहीचा फटका काँग्रेसला बसला; एक प्रॉडक्ट लाँच करण्याच्या नादात संपूर्ण दुकानाला टाळे ठोकावे लागले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाचे आभार मानण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी लोकसभेत पोहोचले. 100 मिनिटांच्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस, घराणेशाही, भ्रष्टाचार, रोजगार, […]