DYFI : बऱ्याच वर्षांनी बंगालमध्ये कम्युनिस्ट झाले “जागे”; ममतांच्या पोलिसांनी आंदोलक विद्यार्थ्यांना धुतले!!
पश्चिम बंगाल वर एकेकाळी निर्विवाद सत्ता गाजवलेला कम्युनिस्ट पक्ष गेल्या कित्येक वर्षात झोपी गेला होता. तो आता विद्यार्थ्यांच्या रूपाने “जागा” झाला. डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया DYFI या संघटनेच्या विद्यार्थ्यांनी सिलिगुडी मध्ये मोठे आंदोलन केले, पण ममता बॅनर्जी यांच्या पोलिसांनी ते आंदोलन मोडून काढताना आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना झोडपून काढले