Dvendra Fadanvis : महाराष्ट्रात सेल्को फाउंडेशनच्या सहकार्याने १८ जिल्ह्यांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांचे सौर ऊर्जीकरण!!
पारंपरिक ऊर्जा स्त्रोत हे मर्यादीत असल्यामुळे यापुढील काळात अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांवरच अधिक भर द्यावा लागणार आहे. अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राला प्रोत्साहन देऊन अधिकाधिक ऊर्जा निर्मिती करण्याची शासनाची भूमिका आहे.