• Download App
    duty | The Focus India

    duty

    कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांना पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली, म्हणाले- नौशेराच्या सिंहांनी नेहमीच चोख प्रत्युत्तर दिले

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा येथे कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. वास्तविक पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पोहोचले […]

    Read more

    कोरोना योद्धा : पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू यांची कर्तव्यनिष्ठा

    पोटात मूल आणि हातात काठी घेऊन नागरिकांना घरी पिटाळणाऱ्या डिएसपी शिल्पा साहू याची कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद ठरली. कमांडो ट्रेनिंग घेऊन नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ बनलेल्या शिल्पा साहू यांची […]

    Read more

    सणासुदीत खाद्य तेलाची दरवाढ नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने उचलली पावले

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली- केंद्र सरकारने पाम तेल, सोया तेल, सूर्यफूल तेल यासारख्या आयात होणाऱ्या खाद्य तेलावरील आधारभूत आयात शुल्कात कपात केली आहे. यामुळे तेलाची […]

    Read more

    सत्ताधाऱ्यांच्या असत्याचा बुरखा फाडणे हे बुध्दीवंतांचे काम, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांचे आवाहन

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : लोकशाही देशांत सरकारच्या खोट्याला पकडणे आणि फेक न्यूज रोखणे हे महत्वाचे आहे. सत्ताधाऱ्यांच्या असत्याचा बुरखा बुध्दीवंतांनी आणि सत्य जनतेसमोर आणावे […]

    Read more

    WATCH : चक्रीवादळातही कर्तव्यावर ठाम! महिलेचा Video व्हायरल, आनंद महिंद्रांनीही केलं कौतुक

    Inspirational प्रत्येक गोष्टीतून आपल्याला काहीतरी चांगलं शिकण्याची संधी असते. फक्त त्यासाठी तशी दृष्टी असायला हवी. नुकताच महाराष्ट्राला तौक्ते चक्रीवादळाचा फटका बसला. आता या वादळातून काय […]

    Read more

    WATCH : स्मशानात लागली ड्युटी, पोलिसाने जबाबदारीसाठी पुढं ढकललं मुलीचं लग्न

    कोरोनाच्या संकटकाळात खाकी वर्दीमध्ये असलेल्या देवमाणसाचं दर्शन घडवणारी आणखी एक घटना समोर आली आहे. याठिकाणी कोरोनाच्या संकटात पोलिस ASI यांची स्मशानात ड्युटी लागली. मग काय […]

    Read more